केल्या कार्याची पावती नको मजला कशाची चित्रगुप्त लिहीतसे नोंद ती भल्या बु-याची केल्या कार्याची पावती नको मजला कशाची चित्रगुप्त लिहीतसे नोंद ती भल्या बु-याची
सोसुनिया हाल जीवा क्षण प्रितीचे फुलले, सोसुनिया हाल जीवा क्षण प्रितीचे फुलले,
मिळाला मला शिक्षणाचा मोका मिळाला मला शिक्षणाचा मोका
स्वप्नातल्या झोक्याला खुदकन गाली हसले माझीच मी फसले आई म्हणाली काय झाले? स्वप्नातल्या झोक्याला खुदकन गाली हसले माझीच मी फसले आई म्हणाली काय झाले?
घेतला उंच झोका मनीषेने मला तेव्हा जाग आली ... घेतला उंच झोका मनीषेने मला तेव्हा जाग आली ...